२०१२ मध्ये कोहलीची भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्ती झाली. त्याने अनेकदा कर्णधार महेन्द्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची जबाबदारीही पार पाडली. २०१४ मध्ये धोनिने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करल्यानंतर, कोहली भारतीय संघाचा कर्णधार read more झाला. सध्या एकदिवसीय क्रिकेटमधील बरेच विक्रम कोहलीच्या नावे आहेत. त्यांत सर्वात जलद शतक, सर्वात जलद ५००० धावा आणि सर्वात जलद १० शतके या विक्रमांचा समावेश आहे.
कोहलीची 'विराट' कामगिरी! वीरूचा मोठा रेकॉर्ड मोडला; फक्त १८५ व्या डावात 'गड केला सर'
या विक्रमाचे मानकरी आहेत : सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड (न्यू झीलंडविरुद्ध १९९९ मध्ये हैदराबाद इथे.)
रोहितने आधी ४१ चेंडूत अर्धशतक केले आणि त्यानंतर लगेचच गीअर्स बदलले.
त्याने पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यात २७ आणि ५४ धावा केल्या. त्यानंतर दुखापतीतून सावरलेल्या युवराज सिंगने तिसऱ्या सामन्यासाठी त्याची जागा घेतली. परंतु, युवराजच्या वारंवार उद्भवणाऱ्या बोटाच्या दुखापतीमुळे त्याला संघाबाहेर बसावे लागले.[७१] कोलकात्याच्या ४थ्या एकदिवसीय सामन्यात कोहलीने संघात पुनरागमन केले. त्याने १११ चेंडूंत १०७ धावा करीत पहिले एकदिवसीय शतक साकारले. गौतम गंभीरने त्याच्या सर्वोच्च १५० धावा करून कोहलीसोबत तिसऱ्या गड्यासाठी २२४ धावांची भागीदारी केली. भारताने सात गडी राखून सामना जिंकला आणि मालिकेमध्ये ३-१ अशी विजयी आघाडी घेतली.[७२] गंभीरला सामनावीराचा पुरस्कार मिळाला, तो त्याने कोहलीला दिला.[७३]
भारताकडून पदार्पण करणारा तो सर्वात लहान खेळाडू होता आणि आजही आहे.
विश्वचषकाच्या संघात कोहली आणि रैना दोघांचाही समावेश झाल्याने, शेवटच्या अकरा जणांत कोण खेळणार याविषयी अनेक तर्क-वितर्क लढवले गेले. स्पर्धेमधल्या भारताच्या पहिल्या सामन्याच्या काही दिवस आधी धोणीने सूचित केले की, रैनाऐवजी ऐन भरात असलेल्या कोहलीला प्राधान्य दिले जाईल[९६]. भारताच्या विश्वचषकाच्या यशस्वी मोहिमेमध्ये कोहली प्रत्येक सामना खेळला. बांगलादेश विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात त्याने नाबाद १०० धावा करीत आपले पाचवे एकदिवसीय शतक साजरे केले आणि पदार्पणातल्या विश्वचषकात शतक झळकाविणारा पहिला भारतीय फलंदाज बनला.[९७] पुढच्या चार सामन्यांत त्याने इंग्लंड, आयर्लंड, नेदरलँड्स आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने अनुक्रमे ८, ३४, १२ आणि १ अशा खूपच कमी धावा केल्या. वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यात त्याला त्याचा सूर सापडला आणि त्याने युवराज सिंग सोबत तिसऱ्या गड्यासाठी १२२ धावांची भागीदारी केली, ज्यात त्याचा वाटा ५९ धावांचा होता.
शेवटचा आं.टी२० १० नोव्हेंबर २०२२ वि इंग्लंड राष्ट्रीय स्पर्धा माहिती
^ "इंग्लंडचा भारत दौरा, ४थी कसोटी: भारत वि इंग्लंड, मुंबई, डिसेंबर ८-१२, २०१६". इएसपीएन क्रिकइन्फो.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघ - २०१० २०-२० चँपियन्स लीग
३ भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा २०१५-१६ १९९.० च्या सरासरीने १९९ धावा (३ सामने)
टीम इंडियाने टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत १७ शतके ठोकली आहेत. राजस्थान रॉयल्सचे १४ शतकासह तिसऱ्या तर पंजाब किंग्जचा संघ १४ शतकासह चौथ्या स्थानावर आहे.
शेवटचे षटक टाकण्यासाठी करीम जनत आला आणि या षटकात रोहित आणि रिंकूने ३६ धावा केल्या.
एकदिवसीय मालिकेत दोन अर्धशतकांसह ४८.२५ च्या सरासरीने त्याने १९३ धावा केल्या.[९४] एकदिवसीय मालिकेदरम्यान भारताने विश्वचषकासाठी १५ खेळाडूंचा संघ घोषित केला ज्यात कोहलीचेही नाव होते[९५]. मालिकेदरम्यान आयसीसी क्रमवारीत एकदिवसीय फलंदाजांच्या यादीत कोहली दुसऱ्या स्थानावर पोहोचला.[९६]