आयुष्यात आनंदी राहण्यासाठी काय करावे?
शेवटचा आं.ए.सा. १७ जुलै २०२२: वि इंग्लंड एकदिवसीय शर्ट क्र. १८ आं.टी२० पदार्पण (३१) १२ जून २०१० वि झिंबाब्वे
सिडनी कसोटी आधी प्रशिक्षक डंकन फ्लेचर सोबत.
सबाइना पार्क, जमैका ६ जुलै २०१७ १११ (११५ चेंडू: १२×४, २×६) विजयी
एप्रिल २००७ मध्ये त्याने ट्वेंटी२०त पदार्पण केले आणि आंतरराज्य टी२० स्पर्धेत ३५.८० च्या सरासरीने १७९ धावा करून त्याच्या संघामध्ये त्याने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली.[४४] जुलै-ऑगस्ट २००७ मध्ये भारताच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाने श्रीलंकेचा दौरा केला. श्रीलंका १९ वर्षांखालील क्रिकेट संघ आणि बांग्लादेश १९ वर्षांखालील क्रिकेट संघयांच्याशी झालेल्या त्रिकोणी मालिकेतील ५ सामन्यांमध्ये कोहलीने १४६ धावा केल्या आणि सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याने दुसरे स्थान मिळविले.
कसोटी सामने
इंग्लंडमधील साऊथपोर्टमध्ये अज्ञाताकडून चाकूहल्ला, अनेक जण जखमी, संशयित ताब्यात
[३२९] २०१४ मध्ये, इंग्लंडमधील एक नियतकालिक स्पोर्ट्सप्रो ने कोहलीला लुईस हॅमिल्टन नंतर दुसरा सर्वात जास्त मार्केटेबल खेळाडू म्हणले होते, ज्याला त्यावेळी क्रिस्तियानो रोनाल्डो, लायोनेल मेस्सी, आणि उसेन बोल्टच्या ही वर मानांकन दिले गेले.[१५]
भारतीय जोडप्यांना वंध्यत्वाची समस्या का भेडसावतेय? त्यासाठी जीवनशैली किती कारणीभूत?
सामन्यात रोहितने पाडला विक्रमांचा पाऊस
विराट कोहली-फॅफ डु प्लेसिस चमकले, मॅक्सवेल पुन्हा फ्लॉप…
जून २०१६ मधील विराट कोहली फाऊंडेशन चॅरिटी कार्यक्रमात कोहली. मार्च read more २०१३ मध्ये, कोहलीने 'विराट कोहली फाऊंडेशन' नावाने गरीबांना मदत करणारी संस्था सुरू केली. वंचित मुलांना मदत करणे आणि चॅरिटीसाठी पैसा गोळा करणे हे संस्थेचे मुळ उद्देश आहेत.[३३५] कोहलीच्या मते ही संस्था काही निवडक स्वयंसेवी संस्थासोबत "ते करत असलेल्या विविध परोपकारी कामांसाठी निधी जमा करणे, मदत मिळवणे, जागरूकता निर्माण करणे यासाठी काम करील"[३३६] मे २०१४ मध्ये इबे आणि सेव्ह द चिल्ड्रेन यांनी विराट कोहली फाऊंडेशन सोबत दानधर्म लिलाव केला आणि जमा झालेला निधी वंचित मुलांचे शिक्षण आणि आरोग्यासाठी दिला.[३३७]
डिसेंबर २०१५ पर्यंत, कोहलीचे बॉलिवूडमधील अभिनेत्री अनुष्का शर्माशी संबंध होते.[३२०] त्यांच्या संबंधांना प्रसारमाध्यमांनी खूप जास्त प्रसिद्धी दिली.
^ नॉट गेटींग इनटू स्विंग ऑफ थिंग्स, विराट ऑन हिज नीज (इंग्रजी मजकूर) ^ तांत्रिक, नॉक आऊट (इंग्रजी मजकूर) ^ दबावाखाली कोहलीच्या फलंदाजीला धार येते (इंग्रजी मजकूर) ^ विराट कोहलीः प्रतिभावान, टेंम्परामेंट आणि क्रिकेटमधील बुद्धिमत्ता असलेला भारतीय फलंदाज (इंग्रजी मजकूर) ^ "विराट कोहली: भारतीय क्रिकेटचा फ्लॅग-बिअरर (इंग्रजी मजकूर)".